Shreya Maskar
अशोक सराफ यांचा आज (4 जून) वाढदिवस आहे.
अशोक सराफ यांनी आजवर मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
तसेच त्यांनी हिंदी चित्रपटात देखील आपल्या अभिनयाने चारचाँद लावले आहेत. उदा, सिंघम,
अशोक मामा यांचे अशी ही बनवा बनवी,एक डाव भुताचा, आमच्यासारखे आम्हीच, बिन कामाचा नवरा, नवरा माझा नवसाचा असे अनेक चित्रपट गाजले आहेत.
अशोक मामा अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी बँकेत नोकरी करायचे.
बँकेत नोकरी करताना त्यांना फक्त 235 रुपये पगार होता.
करिअरच्या सुरूवातीच्या काळात अशोक सराफ यांनी पावभाजी खाऊन दिवस काढले.
मीडिया रिपोर्टनुसार, अशोक सराफ यांची संपत्ती जवळपास 35 कोटींच्यावर आहे.