Manasvi Choudhary
तेजश्री प्रधान सुदंर अभिनेत्री आहे.
तेजश्रीने मराठी मालिकांमध्ये अभिनय सादर केला आहे.
तेजश्रीच्या अभिनयाचा चाहतावर्ग मोठा आहे.
तेजश्रीचे पारंपारिक साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत.
तेजश्रीच्या सौंदर्याने फॅन्सच्या काळजात घर केलं आहे.
तेजश्रीचे हे सौंदर्य पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.
तेजश्री सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.