Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.
मालिकांतला लोकप्रिय चेहरा म्हणून तेजश्री प्रधानकडे पाहिले जाते.
'होणार सून मी या घरची' या मालिकेतून तेजश्री घराघरात पोहचली.
या मालिकेत तेजश्रीने जान्हवीची भूमिका साकारली होती.
तेजश्रीची व्यक्तिरेखी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे.
सोशल मीडियावरही तेजश्री चाहत्यांच्या संपर्कात असते.
फोटो आणि व्हिडीओ तेजश्री सोशल मीडियावर पोस्ट करते.