Teeth Whitening Tips: रोज ब्रश करूनही दातांवरचा पिवळेपणा जात नाही? हा एक उपाय करा, मोत्यासारखे पांढरे शुभ्र होतील तुमचे दात

Manasvi Choudhary

दातांची स्वच्छता

दातांची स्वच्छता करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. अनेकदा दातांवरील पिवळ्या थरांमुळे हसताना, बोलताना संकोच वाटते.

Teeth Whitening Tips

घरगुती टिप्स

दात स्वच्छ, पांढरे शुभ्र करण्यासाठी तुम्ही घरगुती सोप्या टिप्सचा वापर करू शकता.

Teeth Whitening Tips

दातांवर प्लेक होतो जमा

दात व्यवस्थित साफ न केल्यास त्यावर प्लेक जमा होतो यामुळे दातांचे आरोग्य खराब होते.

Teeth Whitening Tips

दात स्वच्छ करा

जेवण केल्यानंतर नियमितपणे ब्रश करण्याची सवय ठेवा यामुळे दात स्वच्छ राहतील.

Teeth Health | Saam TV

बेकिंग सोडा आणि लिंबू

बेकिंग सोडा आणि लिंबू हे दातांवर सर्वात प्रभावी उपाय आहे. तुम्ही घरच्या घरी हा उपाय करू शकता.

Teeth Whitening Tips

अशी बनवा पेस्ट

एका छोट्या वाटीमध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करा.

Baking Soda | yandex

दातांवर लावा पेस्ट

दोन्ही मिश्रण व्यवस्थि मिक्स करा. नंतर टूथब्रशवर ही पेस्ट लावून हलक्या हाताने ब्रश करा आणि नंतर गुळणी करा.

Baking soda | yandex

कधी करावा उपाय

आठवड्यातून दोन वेळा असे केल्याने दातावरील प्लेक कमी होण्यास मदत होईल.

Teeth Whitening Tips | Saam TV

NEXT: अॅसिडीटी आणि उष्णता होईल झटक्यात कमी, उन्हाळ्यात एक ग्लास प्या थंडगार मठ्ठा, घरी बनवण्याची पद्धतही सोपी

Summer Mattha Recipe
येथे क्लिक करा..