ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चेहऱ्यावरील सौंदर्य खुलुन येण्यासाठी दात मुख्य भुमिका बजावतात. तुमच्या चेहऱ्यावरील स्माईलमुळे तुमही आणखी सुंदर दिसता.
आजकाल दातांना पाढरे शुभ्र करण्यासाठी पॉलीशींग केली जाते.
पण पॉलीशीग दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. त्यामुळे असे काही उपाय वापरा ज्यामुळे तुमचे दात चमकतील.
पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो.
केळीची साल, स्ट्रॉबेरी, मोहरीचे तेल, मीठ आणि कडुलिंबाची टूथपेस्ट याचा वापर तुमचे दात मोत्यासारखे चमकण्यासाठी करू शकता.
दातांचे आरोग्य राखण्यासाठी दिवसातून २ वोला ब्रश करणे गरजेचे आहे.
दाताचं पिवळेपण घालवण्यासाठी तुम्हाला बेकिंग सोडा आणि मिठाचा वापर करू शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.