Ruchika Jadhav
प्रत्येक व्यक्ती आनंदी असताना दिलखूलास होऊन हसत असतो.
सुंदर स्माईलसाठी तुमच्याकडे पांढरेशुभ्र दात असणे गरजेचं आहे.
अनेकदा दात घासूनही पिवळेपणा दिसून येतो, आता ५ मिनिटात तिन्ही दाताचं पिवळेपणा घालवू शकता
तुम्ही मोहरीचं तेल आणि मिठाचा वापर करू शकता.
तुम्ही हळद आणि मोहरीच्या तेलाचा देखील वापर करू शकता.
तुम्ही केळ्याच्या सालीचा देखील वापर करू शकता.
या टीप्सने तुमचे दात स्ट्राँग राहतील आणि दातांचा पिवळेपणाही गायब होईल.
तसेच तुम्हाला बिंधास्त मोठी स्माईल करून हसता येईल.