Sonalee Kulkarni: कलरफूल साडीत सजली ब्युटीफूल सोनाली

Ruchika Jadhav

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णीचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपट २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

सोशल मीडिया अकाउंट

या चित्रपटातील विविध सीनमधील फोटो सोनाली तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

कलरफूल रंगाच्या साडीतील फोटो

सोनालीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कलरफूल रंगाच्या साडीतील फोटो पोस्ट केलेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

विविध पोज

कलरफूल साडीवर तिने विविध पोज देत हे फोटोशूट केलंय.

Sonalee Kulkarni | Saam TV

सिंपल नथ

लूक पूर्ण करण्यासाठी तिने नाकात सिंपल नथ घातली असून केस मोकळे ठेवले आहेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

पालखीमध्ये बसून फोटो

सोनालीने यावेळी पालखीमध्ये बसून देखील फोटो काढले आहेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय

अभिनेत्रीच्या सोशल मीडियावरील पोस्टर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.

Sonalee Kulkarni | Saam TV

चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

Sakshee Gandhi: गावात नवीन पाखरू आलंय जणू

Sakshee Gandhi | Saam TV
येथे क्लिक करा.