Sakshee Gandhi: गावात नवीन पाखरू आलंय जणू

Ruchika Jadhav

सहकुटुंब सहपरिवार

साक्षी गांधी या अभिनेत्रीने मोठी पसंती मिळवली आहे.

Sakshee Gandhi | Saam TV

साक्षीचे हटके फोटो

साक्षीने नुकतेच सोशल मीडियावर टी-शर्टमधील काही फोटो पोस्ट केलेत.

Sakshee Gandhi | Saam TV

डिसेंट टी-शर्ट

यातील एका टी शर्टवर चिनी भाषेत एक नाव लिहिलं आहे.

Sakshee Gandhi | Saam TV

मालिकेत अवनी हे पात्र साकारत होती

साक्षी सहकुटुंब सहपरिवार मालिकेत अवनी हे पात्र साकारत होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

Sakshee Gandhi | Saam TV

नवी जन्मेन मी

साक्षी सध्या नवी जन्मेन मी या मालिकेत काम करत आहे. तिची ही मालिका देखील चांगलीच चर्चेत आली आहे.

Sakshee Gandhi | Saam TV

संचिता पात्र

नवी जन्मेन मी या मालिकेत ती संचिता हे पात्र साकारत आहे.

Sakshee Gandhi | Saam TV

सुंदर ट्रेडिश्नल ड्रेस

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिचे काही सुंदर ट्रेडिश्नल फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

Sakshee Gandhi | Saam TV

केसांत गुलाब माळलेला फोटो

केसांत गुलाब माळलेल्या तिच्या या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर लाईक्सचा वर्षाव केला होता.

Sakshee Gandhi | Saam TV

Shivali Parab: खामोश चेहरा, आँखों पे पहरा; खुद है गवाह, तेरे प्यार का

Shivali Parab | Saam TV
येथे क्लिक करा.