Ruchika Jadhav
शिवालीने पांढऱ्या शुभ्र ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
पायात पैजण, हातात बांगड्या आणि कपाळी टिकली लावल्याने ती या लूकमध्ये फार सुंदर दिसतेय.
संपूर्ण पांढऱ्या ड्रेसवर तिने लाल रंगाची ओढणी घेतली आहे. त्यामुळे या लूकला आणखीन शोभा आलीये.
कपाळी अगदी छोटी चंद्रकोर लावल्याने शिवाली यामध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
शिवालीला नेहमीच बाहेर फिरणे फार आवडते.
विविध ठिकाणी भेट देऊन ती तेथील माहिती गोळा करत असते.
ड्रेडिश्नलसह ती वेस्टर्न आउटफीटमध्येही कमालीची क्यूट दिसते.
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून शिवालीने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.