Ruchika Jadhav
प्रत्येक स्त्रीला हातावर मेहंदी काढायला फार आवडते.
स्त्रीया साजश्रृंगार करताना विविध अलंकार घालतात. त्यातील मेहंदी हा देखील सौंदर्यप्रसादनातील एक घटक आहे.
नव्या नवरीच्या हातावर नेहमी कोपर किंवा दंडांपर्यंत मेहंदी काढली जाते.
मेहंदी नेमकी कोणती काढावी डिझाईन कशी असावी याबाबत अनेक मुलींच्या मनात गोंधळ असतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी मेहंदीच्या काही सुंदर डिझाईन आणल्या आहेत.
जास्त भरगच्च मेहंदी तुम्हाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने साधी सिंपल मेहंदी देखील तुम्ही काढू शकता.
कोयऱ्या, फुलं आणि ठिपके या सगळ्यांचा मेळ बसला की सुंदर मेहंदी डिझाईन तयार होतात.
नवराईच्या हातांसह पायांवर देखील सुंदर मेहंदी काढली जाते.
पायांवर अशा पद्धतीची एकच डिझाईन असलेली मेहंदी काढल्यास नवरी आणखी सुंदर दिसते.