Sonalee Kulkarni: नजरेचे नजरेला कळले इशारे

Ruchika Jadhav

आघाडीची अभिनेत्री

सोनाली मराठी सिनेविश्वातील सध्याच्या घडीला आघाडीची अभिनेत्री आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

२२ मार्च २०२४ प्रदर्शित होणार

२२ मार्च २०२४ सोनालीचा मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

चित्रपटाचे प्रमोशन

त्यामुळे सध्या सोनाली तिच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

दमदार अभिनय

सोनालीने आजवर अनेक मराठी चित्रपटांत दमदार अभिनय केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

सनकिस

सोनालीने सनकिसमधील देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

नाकात नोजपीन

नाकात नोजपीन घातल्याने सोनाली आणखीनच सुंदर दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

शुटिंगमध्ये व्यस्त

सोनाली सध्या रावसाहब  या चित्रपटाच्या शुटिंगमध्येही व्यस्त आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

इंद्रधनुष आणि परिणति

लवकरच ती आपल्याला इंद्रधनुष आणि परिणति या चित्रपटांमध्ये देखील अभिनय साकारताना दिसणार आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी

सोनालीच्या मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट वाहत आहेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

Urmilla Kothare: सिंपल साडी, कपाळी टिकली; उर्मिलाचे क्युटेस्ट फोटो

Urmilla Kothare | Saam TV
येथे क्लिक करा.