Teeth Care Tips: चमचाभर हळदी 'हे' तेल मिसळा; दात चमकतील मोत्यासारखे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिवळे

चमकदार दात सर्वांनाच आवडतात पण कालांतराने दात पिवळे होतातच.

Teeth Care Tips | Yandex

पांढरेशुभ्र

दात पांढरेशुभ्र करण्यासाठी अनेक लोकं बऱ्याच गोष्टी करतात.

Teeth Care Tips | Yandex

तिथवाईटनिंग

दातांचा पिवळेपणा निघत नसल्यास अनेक लोकं डेण्टिस्टकडे जाऊन तिथवाईटनिंग करशील.

Teeth Care Tips | Yandex

नैसर्गिक

हळदीमध्ये नैसर्गिक गुणधर्म आढळतात ज्यामुले तुमचे दात मोत्यासारखे चमकतात.

Teeth Care Tips | Yandex

गुणधर्म

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे तोंडात बॅक्टेरियाची वाढ होत नाही.

Teeth Care Tips | Yandex

आरोग्य

हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्म तोंडाचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

Teeth Care Tips | Yandex

तेल

एका वाटीत हळद पावडर, खोबरेल तेल आणि थोडं पाणी घालून मिक्स करा न दातांवर लावून घासा यामुळे दातांवरील पिवळेपणा दूर होईल.

Teeth Care Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Teeth Care Tips | Yandex

NEXT: उन्हाळ्यात मधुमेह रुग्णांनी प्या हे 4 हेल्दी ज्यूस, राहाल हायड्रेट

Diabetes | Canva