Shraddha Thik
Optical Illusion ने शतकानुशतके आपल्याला मोहित केले आहे आणि गोंधळात टाकले आहे. या मनमोहक प्रतिमा नेहमीच आपल्या आकलनाला आव्हान देतात.
ही कोडी आपल्याला प्रश्न पडायला भाग पाडतात की, खरे काय? आणि भ्रम काय?
व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला असून आज (10 फेब्रुवारी) रोजी जगभरात टेडी डे साजरा केला जाणार आहे. अशा स्थितीत तुमच्यासाठी टेडी बेअरशी संबंधित ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज घेऊन आलो आहोत.
या चित्रात तुम्हाला छोट्या मगरींचा समूह दिसत असेल पण तुमच्यासाठी आव्हान हे आहे की, तुम्हाला त्यांच्यामध्ये लपलेले टेडी बेअर शोधायचा आहे.
तुम्हीही टेडी लव्हर असाल तर तुम्हाला या टेडी बेअर लगेच दिसेल.
हा टेडी बेअर शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 9 सेकंद मिळतील. तुमची वेळ आता सुरु होत आहे.
तुम्हाला टेडी सापडला नाही तरी हरकत नाही, आम्ही तुम्हाला दाखवतो.