ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या युगात ऑनलाईन पेमेंटचा वापर खूप वेगाने वाढताना दिसत आहे.
ऑनलाईन पेमेंट आणि इंटरनेटच्या वापरामुळे अनेकवेळा सायबर गुन्हे देखील होतात.
सायबर गुन्हे करणारे तुमचा ओटीपी आणि पासवर्ड घेउन तुमचे खाते रिकामे करू शकतात.
सरकारकडून सायबर गुन्हे थांबण्यासाठी अनेक वेळा जनजागृती केली आहे.
आपल्या खात्याचे पासवर्ड आणि ओटीपी कोणाशी शेअर करू नका.
यूपिआय पेमेंट करण्याआधी यूपिआय आयडी आणि खाते क्रमांक व्यवस्थित तपासून घ्या.
अनोळखी लोकांची रिक्वेस्ट स्वीकारू नका त्यामुळे तुचच्या खात्यातील पैसे धोक्यात येऊ शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.