Peruchi Chatani: चटकदार! कच्च्या पेरूची स्वादिष्ट चटणी, सोपी रेसिपी

Rohini Gudaghe

साहित्य

२ ते ३ मोठे पेरू, ५ ते ७ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, १ टीस्पून लिंबू रस, थोडी पुदिन्याची पाने, १/२ टीस्पून आले, १/२ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून साखर

Ingredients | Yandex

पेरू धुवा

पेरू चांगले धुवून घ्या.

Wash fruits | Yandex

लसूण, हिरवी मिरची आलं ठेचा

पेरूची चटणी बनवण्यासाठी लसूण, हिरवी मिरची आणि आलं ठेचा.

Mash chilli and ginger | Yandex

काळजी घ्या

या गोष्टी जास्त बारीक करू नका.

Cooking Tips | Yandex

बारीक करा

पेरूचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

Grind It Well | Yandex

पेस्ट टाका

पेरूच्या पेस्टमध्ये हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट घाला.

Add Paste | Yandex

एकत्र करा

सगळे पदार्थ चांगले एकत्र करा.

Mix It Well | Yandex

मसालेदार चटणी

मसालेदार पेरूची चटणी तयार आहे.

Peru Chatani | Yandex

NEXT: चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Disclaimer | Saam Tv