Tech Tips : जुना फोन विकायला काढताय? त्या आधी करा 'या' ६ गोष्टी, नाहीतर होईल डेटा लीक

Alisha Khedekar

डेटाचा बॅकअप घ्या

फोन विकण्यापूर्वी फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट्स, मेसेज आणि महत्त्वाच्या फाइल्स Google Drive वर सुरक्षित ठेवा.

Tech Tips | Google

Google अकाउंट हटवा

फोनमधून Google आणि इतर ईमेल अकाउंट लॉगआउट करा. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याचा धोका कमी होतो.

Tech Tips | Google

फॅक्टरी रिसेट करा

फोनमधील सर्व आवश्यक डेटा सुरक्षित केल्यानंतर Factory Reset करा. यामुळे फोनमधील वैयक्तिक डेटा हटवण्यास मदत होते.

Tech Tips | Google

डिव्हाइसची लिंक हटवा

Google किंवा Apple अकाउंटमधील डिव्हाइस लिस्ट तपासा. फोन विकल्यानंतर गरजेनुसार जुन्या डिव्हाइसची नोंद काढून टाका.

Tech Tips | Google

महत्त्वाची कागदपत्रे तपासा

फोनमधील आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट आणि पासवर्डच्या फाइल्स सुरक्षित ठेवा. बॅकअपनंतर त्यांचा डेटा हटवा.

Tech Tips | Google

फोन सुरू करून पाहा

रिसेटनंतर फोन सुरू करून सुरुवातीची सेटअप स्क्रीन दिसतेय का ते तपासा. तुमचे अकाउंट किंवा वैयक्तिक फोटो दिसत नसल्याची खात्री करा.

Tech Tips | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Tech Tips | Google

NEXT : चहा रोज प्यायला आवडत असेल तर, 'या' ६ चुका अजिबात करू नका; नाहीतर वाढेल कॅन्सरचा धोका

Tea Drinking Habits Tips | Google
येथे क्लिक करा