IPL 2024: आयपीएल स्पर्धेत मोठ्या फरकाने पराभूत होणारे संघ

Ankush Dhavre

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सला ( दिल्ली डेअरडेव्हिल्स) २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून १४६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला

delhi daredevils | yandex

गुजरात लायन्स

गुजरात लायन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुध्दच्या सामन्यात १४४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता

gujarat lions | yandex

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २००८ मध्ये KKR कडून १४० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता

royal challengers bengaluru | yandex

किंग्ज इलेव्हन पंजाब

पंजाबला RCB कडून १३८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता

kings XI Punjab | yandex

पुणे वॉरियर्स इंडिया

पुणे वॉरियर्स इंडियाला RCB कडून १३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता

pune warriros india | yandex

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हैदराबादकडून ११८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

royal challengers bengaluru | yandex

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्स संघाला २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून ११२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला

rajasthan royals | yandex

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सला KKR विरुद्धच्या सामन्यात १०६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे

delhi capitals | yandex

NEXT: T20I क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० गडी बाद करणारे गोलंदाज

rashid khan | yandex