Ankush Dhavre
राशिद खानने ५३ सामन्यांमध्ये १०० गडी बाद केले होते
वनिंदू हसरंगाने ६३ सामन्यांमध्ये १०० गडी बाद केले होते
मार्क अडीरने ७२ सामन्यांमध्ये १०० गडी बाद केले होते
लसिथ मलिंगाने ७६ सामन्यांमध्ये १०० गडी बाद केले होते
ईश सोढीने ७८ सामन्यांमध्ये १०० गडी बाद केले होते
मुस्तफिजूर रहमानने ८१ सामन्यांमध्ये १०० गडी बाद केले होते
शाकिब अल हसनने ८४ सामन्यांमध्ये १०० गडी बाद केले होते
टीम साऊदीने ८४ सामन्यांमध्ये १०० गडी बाद केले होते