Saam Tv
विराट कोहली न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटीत शुन्यावर आऊट झाला होता.
यामुळे आपण विराट कोहली किती वेळा शुन्यावर बाद झाला आहे हे जाणून घेवू.
विराट कोहली २०२४ मध्ये आतापर्यंत आंतरराष्ट्रीय झालेल्या क्रिकेटच्या सामन्यात तब्बल ४ वेळा शुन्यावर बाद झाला आहे.
विराट कोहली २०१७ मध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच ५ वेळा शुन्यावर आऊट झाला होता.
विराट कोहली एका वर्षात ५ वेळा शुन्यावर बाद झाला होता. २०२१ मध्ये त्याने ही नकोशी कामगिरी केली.
विराट कोहली २०११ सालापासुन शुन्यावर आऊट होत गेला आहे.
विराट कोहली २०२४ साली ४ वेळा शुन्यावर आऊट झाला आहे. त्यामुळे पुढे तो किती वेळा शुन्यावर आऊट होणार याकडे त्याच्या फॅन्सचे लक्ष आहे.
NEXT :वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो