Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कुरळ्या केसांची अभिनेत्री

कुरळ्या केसांची अभिनेत्री मिथिला पालकर नेहमीच अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

Mithila Palkar | yandex

मिथिला पालकरच्या पोस्ट

अभिनेत्री मिथिला पालकरने नुकतेच इटलीतील पिसा टॉवर जवळ फिरतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

Mithila Palkar | Instagram

कूल गर्ल मिथिला

या फोटोमध्ये मिथिला पिसाच्या झुकत्या मनोऱ्या सोबतचे कूल फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar | instagram

मिथिलाची कारकीर्द

मिथिला अनेक चित्रपट तसेच अनेक वेब सिरीज करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Mithila Palkar | Instagram

सिनेसृष्टी

मराठी चित्रपटसृष्टीबरोबर मिथिला पालकरने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'लिटिल थिंग्स' या वेब सीरिजमुळे मिथिलाला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Mithila Palkar | Instagram/ @mipalkarofficial

इटलीत भटकंती

या आधी मिथिलाने इटलीतील टस्कनी याठिकाणी भटकंती करतानाचे सुंदर फोटो शेअर केले होते.

Mithila Palkar | instagram

चाहते

मिथिलाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Mithila Palkar | instagram

अभिनेत्यांच्या फोटोंवर कमेंट्स

श्रिया पिळगांवकर, प्राजक्ता कोळी, सारंग साठ्ये यांनी फोटोंवर केल्या कमेंट्स आहेत.

Mithila Palkar | yandex

NEXT: अंकिताचा नवा अवतार; टिव्ही अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण

Ankita Lokhande | Instagram
येथे क्लिक करा