Parenting Tips: वाढत्या वयातील मुलांना 'या' गोष्टी नक्की समजवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालकांकडून शिकण्यासारख्या गोष्टी

आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात जे मुलं त्यांच्या पालकांकडून शिकतात.

learning from parents | Canva

मुलांना या गोष्टी सांगा

वाढत्या वयातील मुलांना पालकांनी काही गोष्टी सांगायला हव्यात.

Parenting Tips | Yandex

सकाळी लवकर उठण्याची सवय

तुमच्या मुलांना लवकर उठण्याची सवय लावा यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी रहाते.

Tell These Things | Canva

वैयक्तीक गोष्टी न सांगणे

तुमच्या मुलांना कोणाच्या समोर काय बोलावे हे सांगा यामुळे कोणासमोर तुमची मुलं वैयक्तीक गोष्ट सांगणार नाही.

Early Morning Habit | Canva

पालकांनी मुलांशी चांगली मैत्री करा

तुमच्या मुलांशी चांगली मैत्री करा यामुळे मुलांच्या मनातील गोष्टी तुम्हाला कळतील.

Not telling personal things

स्वत:ची कामं करा

तुमच्या मुलांना स्वत:ची कामं स्वत: करण्याची सवय आधी पासून लावा.

Be good friends | Yandex

तुलना करू नये

मुलांना इतरमुलांशी तुलना करू नये हे समजवून सांगा.

Parents | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Smart Kids | Canva

NEXT: तुमची घोरण्याची सवय ओरोग्यासाठी ठरेल घातक

येथे क्लिक करा...