Girls Parent Tip : तुमच्या चिमुकल्या मुलींना शाळेत पाठताय?तर शिकवा 'या' गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाळेतील दिवस

शाळेतून आल्यानंतर दिसवभर शाळेत काय झाले या गोष्टी मुलींना सांगायला शिकवा.

School Day | Yandex

चांगली संगत

लहान मुलांना प्रत्येक गोष्टीमधील फरक समजून येत नाही,त्यामुळे त्यांच्या शाळेतील संगत कशी आहे या कडे लक्ष द्यावे.

Good association | Yandex

मत

मुलींना कायम त्यांचे विचार आणि मत न घाबरता मांडायला शिकवावे.

Opinion | Yandex

सावधगिरी

शाळेत मुलींना पाठवताना त्यांना सतर्क राहण्यास शिकवावे.

Caution | Yandex

गुड टच-बॅड टच

मुलींना शाळेत पाठवताना कायम गुड टच-बॅड टचयामधील फरक समजू द्या.

Good Touch-Bad Touch | Yandex

आत्मविश्वास

मुलींना शाळेत असो वा बाहेरील विश्वास जगत असताना आत्मविश्वास वाढवण्यास त्यांचा वाढवावा.

Self-confidence | Yandex

गोष्टी ऐकून घेणे

मुलींना शाळेतून आल्यानंतर असो वा घरात असो त्यांचे बोलणे संपूर्ण ऐकून घेणे.

Listening to things | Yandex

NEXT : आरोग्यासाठी काळ्या उडीदाची डाळ आहे फायदेशीर

Black Lentils Benefits | CANVA
येथे क्लिक करा...