ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या आहारात काळ्या उडीद डाळीचा समावेश करण अत्यंत आवश्यक आहे.
काळ्या उडीदाची डाळ खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला योग्य पोषण आणि प्रोटीन मिळण्यास मदत होते.
काळ्या उडीद डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं ज्यामुळे तुम्हाला पचनासंबंधीत समस्या उद्भवत नाहीत.
काळ्या उडीद डाळीचे सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी रहाण्यास मदत होते.
तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास आहारात काळ्या उडीद डाळीचा समावेश करा यामुळे शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित राहाण्यास मदत होईल.
काळ्या उडीद डाळीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळतं ज्याचे सेवन तुमच्या हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
काळ्या उडीद डाळीचे सेवन केल्यामुळे तुमचं वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: चुराके दिल मेरा गोरिया चली... भाग्यश्रीचं साडीतलं दिलखेचक सौंदर्य
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.