वजन कमी करण्यासाठी चहा की कॉफी, काय आहे अधिक फायदेशीर?

Manasvi Choudhary

चहा किंवा कॉफी

आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफी पिऊन होते. मात्र जिम, डाएट करणारे लोक चहा कि कॉफी कोणते पेय पितात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Weight Loss Drinks

वजन कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक प्यावे?

वजन कमी करण्यासाठी चहा की कॉफी, नेमके काय प्यावे तुम्हाला माहितीये का?

Tea VS Black Coffee

कॉफीने वजन कमी होते का?

कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण चहापेक्षा जास्त असते. कॅफिनमुळे शरीराचा मेटाबॉलिझम वेगवान होतो.

शरीरातली चरबी पचवण्याची प्रक्रिया लवकर होते त्यामुळे कॉफी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Coffee | pinterest

शरीराची उर्जा वाढते

वर्कआउट किंवा व्यायाम करणाऱ्यांनी ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. शरीरात थकवा येत नाही.

What Is The Right Time To Drink Black Coffee

चहाने वजन कमी करण्यासाठी फायदे

जर तुम्ही साध्या चहाऐवजी 'ग्रीन टी' किंवा हर्बल टीचे सेवन करत असाल, तर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. ग्रीन टी मध्ये अँटी-ऑक्सिडंट असते, जे पोटाची चरबी कमी करतात.

Tea

चहा, कॉफी दोघापैंकी कोणते ड्रिंक प्यावे?

जर तुम्ही दूध आणि साखर न घालता ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी पीत असाल, तर दोन्ही वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

जर तुम्ही भरपूर साखर आणि दूध घालून चहा किंवा कॉफी घेत असाल, तर यामुळे शरीरात कॅलरीज वाढतात आणि वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.

Weight Loss Tea

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: अवघ्या १० मिनिटांत बनवा कुरकुरीत दोडक्याची भजी

येथे क्लिक करा...