कुरकुरीत दोडक्याची भजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

दोडक्याची भाजी

दोडक्याची भाजी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. दोडक्याच्या भाजीचे अनेक प्रकार बनवले जातात.

Crispy Pakoda Recipe

सोपी रेसिपी

मात्र तुम्ही कधी दोडक्याची भजी कधी खाल्ली आहे का? दोडक्याची भजीची रेसिपी अत्यंत सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Crispy Pakoda Recipe

साहित्य

कुरकुरीत दोडक्याची भजी बनवण्यासाठी दोडकी, हळद, मसाला, मीठ, बेसन, ओवा, मीठ, तेल हे साहित्य घ्या

Ridge Gourd | Yandex

दोडकी सोलून घ्या

दोडक्याची भजी बनवण्यासाठी सर्वातआधी दोडकी स्वच्छ धुवून सोलून घ्या. त्यानंतर दोडक्याचे बारीक गोलाकार काप करा.

Crispy Pakoda Recipe

मसाले मिक्स करा

एका मोठ्या भांड्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घ्या. त्यात ओवा, जिरे, हळद, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.

spices

मिश्रणात पाणी मिक्स करा

नतंर या मिश्रणात थोडे पाणी मिक्स करा. मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Crispy Pakoda Recipe Batter | GOOGLE

भजी फ्राय करून घ्या

गॅसवर कढईत गरम तेलात दोडक्याची भजी चांगली फ्राय करून घ्या. भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Crispy Pakoda Recipe

NEXT: गावरान टाकळा भाजी कशी ओळखायची?

Takla Bhaji
येथे क्लिक करा..