Tea Vs Coffee: चहा की कॉफी सकाळी काय पिणे फायदेशीर?

Manasvi Choudhary

चहा की कॉफी

आपल्यापैकी अनेकांची सकाळची सुरुवात एक कप गरम चहा किंवा कॉफीने होते. काहीजण चहा तर काहीजण कॉफी पितात.

Tea VS Black Coffee

आरोग्यासाठी फायदेशीर

परंतु, आरोग्याच्या दृष्टीने सकाळी रिकाम्या पोटी या दोन्हीपैकी काय पिणे अधिक फायदेशीर आहे हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Tea Vs Coffee | yandex

चहा प्यायल्याने मूड फ्रेश होतो

चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. चहा प्यायल्याने मूड फ्रेश होतो.

tea | pinterest

कॉफी

कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मेंदूची सतर्कता वेगाने वाढते आणि कामात उत्साह येतो.

Tea Vs Coffee | Google

आरोग्यावर होतो परिणाम

अॅसिडिटी, झोपेचा त्रास, धडधड किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास कोणते पेय आणि किती प्रमाणात घ्यावे, हे वैयक्तिक आरोग्यस्थितीनुसार ठरवा.

acidity | canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Glowing Skin Facepack: चेहरा गोरा आणि सुंदर दिसण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय, तांदळाच्या पिठात मध मिक्स करून लावा

Glowing Skin Facepack
येथे क्लिक करा..