Glowing Skin Facepack: चेहरा गोरा आणि सुंदर दिसण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय, तांदळाच्या पिठात मध मिक्स करून लावा

Manasvi Choudhary

चेहऱ्याचं सौंदर्य

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रदूषण, ऊन आणि धूळ यामुळे चेहऱ्याचे तेज कमी होते. बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम्सचा वापर करण्यापेक्षा जर आपण घरगुती आणि नैसर्गिक उपायांचा वापर करू शकता.

Glowing Skin | GOOGLE

घरगुती सोपा उपाय

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी तांदळाचे पीठ आणि मध याचा वापर तुम्ही करू शकता.

Glass Skin Glow

फेस पॅक बनवण्याची सोपी पद्धत

तांदळाच्या पिठाचा फेसपॅक बनवण्यासाठी तांदळाचे पीठ आणि मध हे साहित्य एकत्र करा.

Glowing Skin Facepack

पेस्ट तयार करा

एका स्वच्छ वाटीत तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात मध चांगले मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करा. त्यात थोडेसे दूध किंवा गुलाब जल मिक्स करा.

rice flour | PINTEREST

लावण्याची पद्धत

पेस्ट तयार केल्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर नीट लावा. हलक्या हाताने मसाज करा, ज्यामुळे मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल.

Glowing Skin Facepack

चेहरा स्वच्छ करा

हा पॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे तसाच सुकण्यासाठी ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

face wash | yandex

next: 14 Days Without Sugar: 14 दिवस साखर खाणं बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

14 Days Without Sugar
येथे क्लिक करा...