Manasvi Choudhary
सकाळी उठल्यानंतर काय प्यावे? असा प्रश्न अनेकांना पडतो.
आपल्यापैकी काहीजण सकाळी उठल्यानंतर गरमा गरम चहा तर काहीजण दूध पितात, पण आरोग्यासाठी नेमके काय बेस्ट आहे ते जाणून घ्या.
दुधातील फॅट्स आणि साखर यामुळे शरीरात कॅलरीज वाढतात.
साधे उकळलेले किंवा कोमट दूध पिल्याने शरीराला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीनचा पुरवठा होतो, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने छातीत मळमळ होऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.