Weight Loss Tips For Men And Women: वजन कमी करण्यासाठी 6 सोप्या सवयी, ज्या महिलांसह पुरूषांनीही फॉलो कराव्यात

Manasvi Choudhary

रात्री 8 नंतर खाणे टाळा

रात्रीचे जेवण शक्ततो 7-8 वाजेपर्यंत करा यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचण्यास वेळ मिळतो आणि शरीरात चरबी साचत नाही.

Dinner Time

पोटाचा व्यायाम करा

पोटाच्या स्नायूंसाठी फ्री हँड वर्कआउट करा. दिवसातून किमान 30 वेळा पोट आत-बाहेर करण्याचा व्यायाम केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

Stomach yoga | pinterest

सकाळी कोमट पाणी प्या

सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

hot water | pinterest

जिने चढण्याची सवय लावा

जिन्याने चढ- उतार करण्याची सवय लावा. नियमित हालचालींमुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

Climb Stairs | Google

जेवणानंतर 10 मिनिटे चाला

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर १० मिनिटे चालण्याची सवय ठेवा. यामुळे पचन सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

to walk | pinterest

दररोज पुरेसे पाणी प्या

दिवसभरात किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याची योग्य पातळी राहिल्यास डिहायड्रेशन होत नाही आणि चयापचय क्रिया सुरळीत होते.

drink water | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Top 5 Signs of Liver Issues: डोळ्यांतील या खुणा सांगतात तुमचं लिव्हर कसं काम करतय? फॅटी लिव्हरची 5 लक्षणे वेळीच ओळखा

Top 5 Signs of Liver Issues
येथे क्लिक करा...