Dhanshri Shintre
हिवाळ्यात चहा आणि कॉफी दोन्ही फायदेशीर असू शकतात.
परंतू कोणते पेय आरोग्यासाठी चांगले आहे हे तुमच्या गरजांवर आणि आवडीनिवडीनुसार ठरते.
उष्णतेचा अनुभव देतो, पचन सुधारतो आणि सर्दी-खोकल्यासाठी उपयुक्त मानला जातो.
थोडी उर्जा देते आणि उष्णता निर्माण करते.
आलं, दालचिनी, आणि वेलच्यामुळे शरीराला उष्णता आणि चवदारपणा देतो.
झोप कमी असताना किंवा दिवसभर उर्जा टिकवण्यासाठी उपयुक्त आहे.
चांगली कॅलरी कमी आहे आणि अँटीऑक्सिडंट्स देते.
पोषणमूल्य वाढवते, पण अधिक कॅलरी असते.
जर तुम्हाला हलके, पचन सुधारणारे आणि सर्दी-खोकल्यासाठी काही हवे असेल तर चहा प्या.
जर उर्जा हवी असेल आणि कामावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर कॉफी प्या.
NEXT: काळ्या मिठाचे पाणी पिण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे