Tea For Health | चहा पिताना आणि बनवताना 'या' चुका करू नका

Shraddha Thik

चहा प्रेमी

बहुतेक लोकांच्या दिवसाची सुरुवात गरम चहाच्या कपाने होते. चहा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पेय आहे.

Tea | Yandex

एनर्जी ड्रिंक

बऱ्याच लोकांसाठी चहा हे एनर्जी ड्रिंकसारखे असते, कारण जेव्हा आपल्याला थोडा थकवा जाणवतो तेव्हा आपल्याला चहाची आठवण येते. पण ते बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

Tea Benefits | Yandex

बराच वेळ उकळवू नये

पाण्यात चहाची पाने किंवा मसाले टाकल्यानंतर चहा जास्त वेळ उकळवू नये. त्यामुळे चहाची चव कडू होऊ शकते.

Masala Tea | Yandex

साखर

गोड चहा अनेकांना आवडतो. अशा स्थितीत त्यात खूप जास्त साखर मिसळली जाते, जे आरोग्यासाठी चांगले नाही. त्याऐवजी तुम्ही गूळ वापरू शकता.

Sugar | Yandex

चहाच्या पानांची गुणवत्ता

चहा बनवताना चहाच्या पानांची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. कारण चहाच्या चवीसोबतच त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो.

Tea Side Effects | Yandex

चहाची चव

अनेक वेळा लोक उकळलेली चहाची पाने पुन्हा वापरतात. पण यामुळे चहाची चवच नाही तर तुमचे आरोग्यही बिघडू शकते.

Tanin in Tea | Yandex

पुन्हा गरम करणे

अनेक वेळा लोक चहा तयार करून ठेवतात आणि नंतर पुन्हा पुन्हा गरम करून पितात. पण हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे पोट फुगणे आणि पोटदुखी सारख्या समस्या उद्भवू शकते.

Ginger Tea | Yandex

Next : Health Tips | दिवसाची सुरुवात होईल 'निरोगी', नेहमी ठेवा असा दिनक्रम

Health Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...