Tea Benefits: चहा प्यायल्यावर तरतरी कुठून येते? कारण वाचून आश्चर्य वाटेल

Manasvi Choudhary

चहा पिण्याचे फायदे

अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहा प्यायल्याने होते. सकाळ म्हटलं की सर्वात पहिले चहा हे ड्रिंक अनेकजण आजही पितात.

Tea Mistake

चहा

सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वात आधी चहा पितात. मात्र तुम्हाला माहितीये का?

Tea | yandex

चहा प्यायल्यानंतर तरतरी का येते

चहा प्यायल्यानंतर शरीरात तरतरी का येते. चहामध्ये असं काय असते? याविषयी जाणून घेऊया.

Tea

चहा बनवण्याची रेसिपी

चहा हा दूध आणि मसाले घालून बनवला जातो यामुळे चहा नैसर्गिक चव आणि सुंगध येतो.

Tea

थकवा आणि झोप दूर होण्यास मदत

मात्र चहामधील कॅफिन आणि एल- थियानाइन या घटकांमुळे मेंदू सक्रिय होतो आणि थकवा आणि झोप दूर होते.

Tea | yandex

मेंदूला चालना मिळते

कॅफीनमुळे मेंदूला चालना मिळते यामुळे ताजेतवाने वाटू लागते.

Tea | yandex

मूड सुधारण्यास मदत होते

मेंदूतील आनंदाचे हार्मोन डोपामाईन याची पातळी चहा प्यायल्यामुळे वाढते यामुळे चहा प्यायल्यानंतर मूड सुधारतो.

Tea

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tea

next: Kidney Detox Drinks: किडनीतील घाण बाहेर काढतील 'हे' 5 घरगुती ड्रिंक, रोज प्यायल्यास मूत्रपिंड होईल स्वच्छ

येथे क्लिक करा...