Dhanshri Shintre
टाटा मोटर्सने हॅरियर ईव्ही लाँच केली, ही त्यांची सर्वात ताकदवान इलेक्ट्रिक कार असून प्रतीक्षा कालावधी 6 महिने आहे.
इलेक्ट्रिक कार क्षेत्रात जगातील टेस्ला आणि बीवायडी या दोन मोठ्या कंपन्या आपली कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
हॅरियर ईव्हीमध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे महागड्या टेस्ला आणि बीवायडी कारमध्येही नाहीत, हे आश्चर्यकारक आहे.
टाटा हॅरियर ईव्हीमध्ये ५४० डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा सिस्टम आणि अंडरबॉडी कॅमेरा सारखी खास वैशिष्ट्ये दिली आहेत.
हॅरियर ईव्हीमध्ये लेव्हल २ एडीएएस, व्ही२व्ही आणि व्ही२एल चार्जिंग सारखी वैशिष्ट्ये आहेत, जी टेस्ला व बीवायडीमध्ये नसतात.
हॅरियर ईव्हीमध्ये पारदर्शक बोनेट व्ह्यू, समन मोड आणि डिजिटल कीसारखी वैशिष्ट्ये आहेत, जी टेस्ला व बीवायडीमध्ये सामान्य नाहीत.
हॅरियर ईव्हीची एक्स-शोरूम किंमत ₹२१.४९ लाखांपासून सुरू होते, तर टॉप मॉडेलची किंमत ₹३०.२३ लाखांपर्यंत आहे.
ही कार ६.३ सेकंदांत ०-१०० किमी/ताशी वेग पकडते आणि पूर्ण चार्जवर ६२२ किमी रेंज देते.