Manasvi Choudhary
जेवणाआधी मसाला पापड खाण्याची सवय अनेकाना असते.
हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्वातआधी मसाला पापड खाण्यासाठी मागवला जातो.
चवीला चटपटीत मसाला पापड खाण्याचे फायदे अनेक आहेत.
विविध डाळींपासून बनवलेले मसाला पापड हेल्दी डिश म्हणून मानले जाते.
मसाला पापडवर टाकलेले कांदा,टोमॅटो आणि काकडीचे सलाड आरोग्यासाठी उत्तम असते.
पापड हा तळण्याऐवजी भाजून घेतला तर तो जेवणाची चवच वाढवतो.