Manasvi Choudhary
आचार्य चाणक्यांच्यामते, जो इतरांना आपले मानतो असा व्यक्ती जीवनात आनंदी असतो.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार जो व्यक्ती क्रोधहीन असतो तो प्रत्येकाला स्वतःचा बनवतो. तो केवळ त्याच्या स्वभावामुळे जगविजेता बनतो.
चाणक्य सांगतात की, जर माणसाला त्याची प्रगती हवी असेल तर त्याने कधीही रागवू नये.
एखाद्यावर रागवण्याआधी आपण त्या व्यक्तीवर का रागवतो याचा विचार करा.
चाणक्याच्या मते, रागामुळे माणसाची विचारशक्ती नष्ट होते आणि तो अयोग्य गोष्टी करतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत विनाकारण राग येणे टाळले पाहिजे.
आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाचे बोलणे नेहमी गोड असावे. गोड शब्दांनी यश प्राप्त होते.