Summer Health Care: कडाक्याच्या उन्हातून घरात आल्यानंतर काय करावं?

Manasvi Choudhary

उन्हाळा

उन्हाळ्यात बाहेरून शरीराला घराच्या तापमानाशी थोडे अनुकूल होऊ द्या.

Summer Tips | Canva

पाणी पिऊ नये

कडक उन्हातून प्रवास केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

Drinking Water | Yandex

पेय प्या

उन्हाळ्यात लिंबू शरबत, कोकम शरबत, आवळा शरबत, बेलाचे शरबत, वाळा शरबत तसेच संत्री, मोसंबी, ऊस यांचा रस, टरबूज, खरबूज, अननस, यांचे सेवन शरीरासाठी अत्यंत फायद्याचे आहे.

Juice | Yandex

फ्रिजचे पाणी नका पिऊ

उन्हाळ्यात थंड वाटत असले तरी फ्रिजचे पाणी शक्यतो टाळावे.

Fridge Cold Water | Saam TV

माठातील पाणी प्या

माठातील थंड पाणी हे आरोग्यास लाभदायी असते. यामुळे उन्हातून प्रवास केल्यानंतर माठातील पाणी प्यावे.

Clay Pot Water | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

|

NEXT: Curd Rice Benefits: उन्हाळ्यात दही-भात खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?

Curd Rice Benefits | Canva