Paneer Bhurji: टेस्टी आणि चटकदार पनीर भुर्जी ५ मिनिटांत कशी बनवायची? वाचा रेसिपी

Ankush Dhavre

साहित्य

200 ग्रॅम पनीर, 1 कांदा, 1 हिरवी मिरची, 1 टोमॅटो, 1/2 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून जिरे, मीठ, कोथिंबीर, 2 टेबलस्पून तेल, 1/2 टीस्पून लाल तिखट.

paneer bhurji | canva

कांदा

आता कांदा, टोमॅटो बारीक चिरुन घ्या.

paneer bhurji | canva

तेल

तेल तापवून घ्या, त्याच चिरलेली हिरवी मिरची घाला.

paneer bhurji | canva

कांदा

कांदा परतून घ्या. त्यानंतर टॉमॅटो शिजवून घ्या.

paneer bhurji | canva

मसाला

त्यानंतर त्यात हळद मिरची आणि मसाले घाला.

paneer bhurji | canva

पनीर

हे सर्व झाल्यानंतर त्यात पनीर घाला.

paneer bhurji | canva

मसाला

पनीर मिक्स करुन घेतल्यानंतर,गरम मसाला टाकून परतून घ्या.

paneer bhurji | canva

शिजवून घ्या

भुर्जीला ३-४ मिनिटे लो गॅसवर शिजवून घ्या, त्यानंतर त्यावर कोथिंबीर टाका आणि तुमची भुर्जी तयार.

paneer bhurji | canva

NEXT: श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी कोणता, माहीत आहे का?

SRI LANKA | CANVA
येथे क्लिक करा