Shreya Maskar
पालघर जिल्ह्यात तारापूर किल्ला वसलेला आहे.
तारापूर किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला आहे.
तारापूर किल्ला पोर्तुगीजांनी १६ व्या शतकात बांधला.
तारापूर किल्ल्याची तटबंदी मजबूत असून किल्ल्याच्या आत विहिरी आणि बाग आहे.
तारापूर किल्ला वसईच्या लढाईत महत्त्वाचा होता.
तारापूर किल्ला पाहण्यासाठी पर्यटक उत्साहाने जातात.
तारापूर किल्ल्यात चर्च, मठ आणि एक रुग्णालय होते, असे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.