Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री नवीना वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
नवीना पती जीत करणपासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती आहे.
नवीना बोले आणि अभिनेता जीत करण 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले होते.
या दोघांना एक मुलगी आहे. घटस्फोट घेतल्यानंतर एकत्रित संगोपन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
एकमेकांसोबत दुखी राहण्यापेक्षा वेगळे होऊन आनंदी राहणे चांगले असे मत नविनाने व्यक्त केलं आहे.
अभिनेत्री नविनाने घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.
अनेक टिव्ही शो आणि मालिकांमध्ये नविनाने दमदार भूमिका साकारल्या आहेत.