Mansi Naik: छबिदार सुरत देखणी, जणू हिरकणी, नार गुलजार…; जन्माष्टमीनिमित्त मानसीचा खास लूक

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री मानसी नाईक हे नावं मनोरंजन विश्वातलं लोकप्रिय नाव आहे.

Mansi Naik | Instagram

नृत्यांगणा

मानसीने तिच्या नृत्य अदाकारीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Mansi Naik | Instagram

पारंपारिक लूक

आज जन्माष्टमीनिमित्त मानसीने खास पारंपारिक लूक केला आहे.

Mansi Naik | Instagram

पैठणी साडी

या फोटोशूटसाठी मानसीने मोरपिसी रंगाची पैठणी साडी परिधान केली आहे.

Mansi Naik | Instagram

Instagramसाजश्रृगांर

मानसीने कपाळी कुंकू, गळ्यात हार, हातात बांगड्या असा साजश्रृगांर केला आहे.

Mansi Naik | Instagram

सुंदर सौेंदर्य

या फोटोमध्ये मानसी फारच सुंदर दिसत आहे.

Mansi Naik | Instagram

पोज

मानसीने सुंदर पोजमध्ये हे खास फोटो क्लिक केलं आहे.

Mansi Naik | Instagram

NEXT: Namrata Pradhan: पिवळी साडी आणि प्रेमळ हसू, नम्रता प्रधानचे सुंदर फोटो

येथे क्लिक करा...