Manasvi Choudhary
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली नम्रता प्रधान
अभिनयासोबतच नम्रताने सौंदर्याने लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियावर ती तिचे नेहमी पारंपारिक लूकमधले फोटो शेअर करत असते.
नम्रताने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाची साडी, केसात गजरा असा लूक तिने केला आहे.
फोटोतील नम्रताच्या हास्याने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे.
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.