Manasvi Choudhary
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील दया भाभी सर्वानाच माहित आहे.
दया भाभी म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री दिशा वकानी आहे.
दिशा वकानी ही तारक मेहतामधील दया भाभी या भूमिकेमुळे लोकप्रिय आहे.
मालिकेतील तिची विनोदी शैली आणि आवाजाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
मागील काही दिवसांपासून अभिनेत्रीने मालिका सोडली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अशातच तुम्हाला दया भाभी म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीचे खरं वय माहित आहे का?
दिशा वकानीचा जन्म १७ ऑगस्ट १९७८ मध्ये अहमदाबाद गुजरात येथे झाला आहे
सध्या अभिनेत्रीचं वय ४६ वर्ष आहे.