Manasvi Choudhary
तारक मेहता उल्टा चश्मा ही मालिका चांगलीच प्रसिद्ध आहे.
या मालिकेतील कलाकारांनी प्रत्येकाची मने जिंकली आहेत.
मालिकेमधील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्त.
मुनमुन दत्त ही 'तारक मेहता' या मालिकेमुळे घराघरांत पोहचली आहे.
सोशल मीडियावर मुनमुन दत्ता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
मुनमुन दत्तने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
शॉर्ट ड्रेसमध्ये मुनमुन दत्त कमालीची सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर मुनमुनच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स येत आहे.