Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करणे फायदेशीर मानले जाते.
सूर्यनमस्कार करण्याची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहित आहे का?
सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळा सूर्यनमस्कार करतात.
सकाळी सूर्योदयाची वेळ असल्याने ४ ते ६ दरम्यान सूर्यनमस्कार करण्याची योग्य वेळ असते.
सूर्याच्या संपर्कात आल्याने शरीरा सक्रिय होते.
सूर्यनमस्कार केल्याने सौंदर्य वाढण्यास मदत होते.
सूर्यनमस्कार शरीराच्या प्रत्येक अवयवावर कार्य करते यामुळे मन आणि शरीरा यांमधील सुसंवाद वाढतो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.