Manasvi Choudhary
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
या मालिकेतील कलाकारांमुळे मालिकेने मोठं यश मिळवलं आहे.
या मालिकेतील अभिनेत्री दयाबेन म्हणजेच दिशा वकानीला मोठी प्रसिद्धी मिळाली.
मात्र दयाबेनने मालिका सोडल्यापासून चाहत्यांमध्ये नाराजी दिसत होती.
अशातच आता पुन्हा दयाबेन कॅमेऱ्यासमोर दिसली तर तिच्या फारच बदल झालेला दिसला.
दयाबेन म्हणजेच दिशा वकानीचे नवीन फोटो व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर या फोटोंना नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.