Shreya Maskar
उन्हाळी सुट्टी संपण्याआधी मुंबईजवळ छोटी ट्रीप प्लान करा.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात तापोळा वसलेले आहे.
तापोळा कोयना आणि सोळशी नद्यांच्या काठावर वसलेले आहे.
तापोळा ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी बेस्ट आहे.
तापोळ्याचे सौंदर्य हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खुलून येते.
तापोळाजवळ सुंदर शिवसागर तलाव असून तुम्ही येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
तापोळाजवळ कास पठार हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
कास पठार वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी बहरलेले पाहायला मिळते.