Shreya Maskar
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात तापोळा हे गाव आहे.
कोयना आणि सोळशी नद्यांच्या काठावर तापोळा वसलेले आहे.
तापोळा येथे तुम्हाला उंच पर्वत, घनदाट जंगल, तलाव आणि धबधबे पाहायला मिळेल.
तापोळा शांतता आणि शुद्ध वातावरणासाठी ओळखले जाते.
तापोळाला तुम्ही कॅम्पिंगचा आनंद लुटू शकता.
हिवाळ्यात येथे धुक्याची लांब चादर पाहायला मिळते.
महाबळेश्वरपासून तापोळा हाकेच्या अंतरावर आहे.
तलावात तुम्ही बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकता.