Shreya Maskar
पुण्यातील लोणावळ्याजवळ लोहगड किल्ला आहे.
लोहगडाच्या पायथ्याशी लोहगडवाडी आहे.
लोहगडला गेल्यावर तुम्हाला सुंदर लेणी आणि शिलालेख पाहायला मिळतील.
तुम्ही गाडीने लोणावळ्यातून लोहगडवाडीला जाऊ शकता.
ट्रेकर्ससाठी लोहगड बेस्ट ऑप्शन आहे.
लोहगडाला गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा असे चार दरवाजे आहेत.
लोहगडावर आजही शिवकालीन खुणा पाहायला मिळतात.
सोलो ट्रेकर्ससाठी हे सुरक्षित ठिकाण आहे.