Shreya Maskar
साऊथमधील कूर्ग हे ठिकाण जोडीदारासोबत फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
कूर्ग येथे पर्यटक सूर्यास्ताचा आनंद लुटायला येतात.
कूर्गमधील ॲबी धबधबा आणि इरुप्पू धबधबा निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळतो.
येथे तुम्ही रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटू शकता.
ट्रेकिंग करायचे असल्यास कोपाट्टी हिल्स ट्रेकची सफर करा.
तुम्हाला उंच डोंगर-दऱ्या पाहायच्या असतील तर उटीला आवर्जून भेट द्या.
उटीला गेल्यावर तुम्हाला बोटिंगचा आनंद घेता येईल.
उटीला तुम्ही भन्नाट फोटोशूट देखील करून शकता.