Shreya Maskar
तापोळा हे साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात येते.
महाराष्ट्रात तापोळा या ठिकाणाला मिनी काश्मीर देखील म्हटलं जाते.
हिवाळ्यात हिरव गर्द झाडी आणि डोंगरावर धुक्याची चादर पाहायला मिळते.
तापोळा हे सुंदर हिल स्टेशन आहे.
दिवाळीच्या सुट्टीत फॅमिली पिकनिकसाठी या ठिकाणी आवर्जून भेट द्या.
तापोळा येथील शिवसागर तलावात तुम्ही बोटिंग करू शकता.
शिवसागर तलावाजवळ तुम्ही कॅम्पिंगही करू शकता.
लहान मुलांना तापोळा खूप आवडेल. तुम्ही त्यांचे तिथे छान फोटोशूट करू शकता.